डोळ्यांची काळजी कशी घ्यायची जाणून घ्या
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
रिपोर्टर: न्यूज रूम ऑपरेटर : डोळ्यांची काळजी कशी घ्यायची जाणून घ्या. दिवसातून 3 ते 4 वेळा गार पाण्याने डोळे धुवावे.एका दिवसात कमीत कमी 9 ते 10 ग्लास पाणी प्यावे.
आहारात व्हिटामिन ए युक्त जेवण घ्यावे.
आठ तासाची झोप घ्यावी.
सतत कम्प्यूटरसमोर बसणे योग्य नव्हे. अधून- मधून उठून डोळ्यांना आराम द्यावा.
थकवा वाटत असल्यास गुलाब पाण्यात कापूस पिळून काहीवेळ डोळ्यावर ठेवावे. सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space