तुंबाडचा शिवप्रतिष्ठान शिंदेवाडी संघ ठरला विश्वकर्मा चषकाचा पहिला मानकरी.

  • प्रतिनिधी : खेड : प्रमोद तरळ :- तुंबाड गावातील सुतार वाडी नवतरुण मंडळ (मुंबई-ग्रामिण) आयोजित श्री.विश्व कर्मा चषक २०२५ ही स्पर्धा २० एप्रिल रोजी संपन्न झाली.
  • या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील १६ संघाने सहभाग घेतला होता.
  • या स्पर्धेत प्रथम क्रमांक शिवप्रतिष्ठान तुंबाड शिंदेवाडी तर द्वितीय क्रमांक लांजा तालुक्यातील महादेश्वर ११ खुलम वाडी यांना समाधान मानावे लागले.
  • या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज सागर म्हैसकर तुंबाड संघाचा ठरला उत्कृष्ट गोलंदाज सुभाष खुलम लांजा संघाचा ठर ला तसेच सहभागी १६ संघांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
  • या स्पर्धेत अविनाश काते सरांचा उत्कृष्ट समालोचन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले, या स्पर्धेसाठी तुंबाड गावातील आणि वाडीतील व पंचक्रोशीतील अनेक मान्यवर प्रतिष्ठि त व्यक्ती आपली उपस्थिती दर्शवली होती.
  • सर्वं खेळाडू मंडळाचे पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य या सर्वाचा बहुमूल्य सहकार्याने आनंदात पार पडले, मंडळा च्यावतीने सर्व देणगीदारांचे आभार मानण्यात आले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles