आमदार भैया साहेब सामंत चषक २०२५ मुंबईत प्रथमच भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- दादा येडगे मित्र मंड ळाच्यावतीने दि.२७ एप्रिल रोजी मुंबईत प्रथमच आमदार भैय्या सामंत चषक २०२५ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
  • आमदारपदी विराजमान झाल्यानंतर राजापूर-लांजा-साख रपा मतदारसंघाचे नवनियुक्त डॅशिंग आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या नावाने आमदार चषक २०२५चे आयो जन दादा येडगे मित्र मंडळाचे वतीने मुंबईतील अंधेरीच्या छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या भव्य मै दानात २७ एप्रिल २०२५ रोजी करण्यात आले आहे.
  • यात एकूण १६ संघाचा सहभाग असेल तसेच प्रथम विजे त्या संघास रोख रक्कम रु. ५१०००/- सह भव्य आमदार चषक प्रदान करण्यात येईल.
  • यासाठी गेले अनेक जोरदार तयारी होताना दिसून येतेय. सध्या संपूर्ण देशात क्रिकेटचा फिवर शिगेला असताना सर्वाधिक तरूणाई या खेळाकडे आकर्षित झालेली दिसून येते.
  • त्याच अनुषंगाने प्रथमच आयोजन असलेल्या आमदार चषकाकडे सर्वांच्या विशेष नजर आहेत.
  • या स्पर्धेचे मुख्य आयोजक असलेले श्री.दादा येडगे आणि त्यांच्या सोबतीने संयोजक म्हणून राम जांगळे सर, ताना जी शेळके, राजू वरक, सुरेश बावदाणे, दशरथ जांगळे, सं तोष बावदाणे, सूर्यकांत जांगळे, संदेश झोरे, प्रदीप झोरे, शांताराम शेळके, सुनिल झोरे आदि मंडळी विशेष मेहनत घेत आहेत.
  • सोबतीने मार्गदर्शक म्हणून गणेश आडीवडेकर प्रवीण का नडे, अमित साळवी, आदिनाथ कपाले, विहंग खानविलक र, सुरेंद्र सौंदाळकर, योगेश चव्हाण, राजेश झोरे यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.
  • सदर स्पर्धेला अधिकाधिक क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहत सहकार्य करावे अशी विनंती आयोजक मंडळीच्या वतीने करण्यात आली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles