
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या कु.नताशा उदय जोशी या दिव्यांग खेळाडूचा पार्ल्यातील स्वामी मठात सन्मान.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- जागतिक पातळीवर पार्ल्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या कु.नताशा उदय जोशी या पार्लेकर दिव्यांग खेळाडूला पार्ल्यातील स्वामी मठात सन्मानित करण्यात आले.
- पार्लेकर म्हणून विलेपार्ल्यात सेवाभावी कार्य करणारी सं स्था कोकण कट्टा व स्वामी समर्थ मठ यांनी नताशाचा स्वा मी मठात स्वामी दर्शन, प्रसाद शाल श्रीफळ पुष्प गुच्छ देऊन तसेच कोकण कट्टा दिनदर्शिका व नामवंत चित्रका राचे जलरंगातील पेंटींग देऊन सन्मानित करण्यात आले.
- रवी गुरुजींच्या कडून स्वामी चरणी प्रार्थना करून सर्व स दस्यांनी यशदायी शुभेच्छा दिल्या नताशाचे वडील व आई तसेच स्वामी मठाचे व्यवस्थापक उदय कौलकर कोकण कट्टा संस्थापक अजित पितळे, दीपेश सावंत, सुजित कद म,विवेक वैद्य,निशीकांत मोरे, सौ तोडणकरताई, बंडू डिके, सचिन दिवाळे उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/