नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , केसरकर म्हणतात साहेब मला आपल्याबद्दल आदर आहे – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

केसरकर म्हणतात साहेब मला आपल्याबद्दल आदर आहे

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

रिपोर्टर: न्यूज रूम ऑपरेटर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हिंदूत्वसाठी लढत आहेत. मात्र एका शिवसेनेचे दोन भाग झाले आहेत. त्यावरून शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दिपक केसरकर यांना अधिवेशनावेळी पत्रकारांनी शिंदे आणि ठाकरे यांच्यातील कटुता कमी होईल का असा प्रश्न विचारला.

त्यावर दिपक केसरकर यांनी हे उद्धव ठाकरे यांच्या हातात असल्याचे म्हटलं आहे. तसेच कालच्या भेटीवेळी ठाकरे हे भावनाविवश झाल्याचेही केसरकर यांनी सांगितलं.                                                   सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा  https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा