शेंदरे सृष्टीने इयत्ता १० वीमध्ये मिळवले ९०.८०% गुण; यशाचे श्रेय दिले शिक्षक व पालकांना.

  • प्रतिनिधी : अकोला बाजार : सचीन कोयरे :- येथील सृष्टी संघपाल शेंदरे हिने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वीच्या परीक्षेत ९०.८०% गुण मिळवून आपले कुटुंब व शाळेचे नाव उज्व ल केले आहे.
  • सृष्टीने आपल्या या यशाचे श्रेय आपल्या मेहनतीबरोबरच शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन व आई-वडिलांच्या सतत च्या पाठिंब्याला दिले आहे.
  • ती म्हणाली,”शिक्षकांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन,अभ्या साचे योग्य नियोजन आणि आई-वडिलांनी दिलेले मानसि क बळ यामुळेच हे यश मिळवता आले.”
  • सृष्टी ही एक अभ्यासू व कष्टाळू विद्यार्थिनी असून, ती नि यमित अभ्यासावर भर देत होती. तिच्या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण आहे.
  • शाळेच्या मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनीही तिचे अभिनं दन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles