साई-युवा संघ साईबाबा नगर खोरनिनको आयोजित क्रिकेट स्पर्धेत भांबेड इलेव्हन, ठरला विजेता तर उपविजेता L.M.D इलेव्हन संघ प्रभानवल्ली.

  • प्रतिनिधी : लांजा : प्रमोद तरळ :- साई-युवा संघ साई बाबा नगर, खोरनिनको आयोजित भव्य ओव्हर आर्म क्रि केट स्पर्धा पर्व 2 रे, रविवार दिनांक 11 मे व सोमवार 12 मे रोजी मोठ्या उत्सवात पार पाडली. स्पर्धेमध्ये रत्नागिरी सह कोल्हापूर येथील एकूण 20 बलाढ्य संघांनी सहभाग घेतला होता.
  • स्पर्धेचे उदघाटन खोरनिनको गावचे सरपंच श्री.मुकेश गुर व व मंडळाचे माजी अध्यक्ष – श्री.राजाराम माजलकर यां नी केले.
  • त्याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष-अनंत माजलकर, वाडीगावक र – श्री.प्रकाश मोसमकर, सल्लागार-श्री.जयवंत माजलक र व श्री.आत्माराम माजलकर त्याचबरोबर गावातील इतर प्रतिष्ठित व्यक्ती व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
  • तसेच गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष-श्री.श्यामसुंदर शिंदे तसेच पोलीस पाटील- श्री.विवेक मांडवकर हेदेखील उप स्थित होते.
  • कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे चिटणीस श्री.संतोष गुरव यांनी सादर केले. स्पर्धेत प्रथम क्रमांक चा मानकरी ठरला भांबेड इलेव्हन तर उपविजेता ठरला L. M. D. इलेव्हन संघ प्रभानवल्ली ठरला.
  • त्याच प्रमाणे तृतीय क्रमांक चा मानकरी ठरला लक्ष्मी इले व्हन प्रभानवल्ली व चतुर्थ क्रमांक केदारलिंग इलेव्हन को लेवाडी चारही संघांना अनुक्रमे रोख रक्कम 25 हजार,15 हजार, 2 हजार पाचशे ( तृतीय व चतुर्थ) व चषक देऊन गौरविण्यात आले.
  • तर मालिकावीर ठरला भांबेड इलेव्हन संघाचा गुरू त्याला चमचमती सायकल व चषक देऊन गौरविण्यात आले.
  • तसेच उत्कृष्ट फलंदाज-अक्षय शिंदे संघ L.M.D इलेव्हन याला कुलर व चषक देऊन गौरविण्यात आले तर उत्कृष्ट गोलंदाज- गौरव मडवी संघ भांबेड इलेव्हन याला.
  • कुलर व चषक व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – शुभम जाधव संघ L.M.D इलेव्हन याला शूज व चषक देऊन गौरविण्यात आले.
  • त्याचबरोबर स्पर्धेत पंच म्हणून भरत गुरव,वैभव पांचाळ, रुपेश पांचाळ,प्रणित सावंत, प्रकाश सावंत, सुरज सोलक र,गौरव गुरव व नामदेव सोलकर तर गुणलेखक म्हणून रु पेश यादव यांनी चोख कामगिरी केली,सर्व सामन्यांचे धाव ते समालोचन समालोचक सलमान फकीर याने केले.
  • स्पर्धेला प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक श्री.बबन कनावजे व सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना उपतालुका प्रमुख लां जा- श्री.उमेश पत्की यांनी आपली उपस्थित दर्शिवली.
  • स्पर्धेच्या समारोपासाठी मंडळाचे अध्यक्ष- श्री.अनंत माज लकर व खोरनिनको ग्रामपंचायत उपसरपंच – संगीता मो समकर तसेच खोरनिनको व प्रभानवल्ली गावातील अने क मान्यवर उपस्थित होते.
  • स्पर्धा पार पाडण्यासाठी साठी रवींद्र भातडे, गौरव गुरव, संतोष मोसमकर,अनिकेत माजलकर,संदेश कुळ्ये,भरत गुरव,प्रथमेश मोसमकर व प्रशांत कुळ्ये यांचे विशेष सह कार्य लाभले.
  • त्याचबरोबर मंडळाचे अध्यक्ष श्री.अनंत माजलकर, सरचि टणीस- रविंद्र भातडे,खजिनदार-अनिकेत माजलकर, साई युवा संघ अध्यक्ष- श्री.भरत गुरव व इतर पदाधिकारी, त्या चबरोबर गौरव गुरव,साहिल माजलकर, सिद्धेश गुरव,संतो ष गुरव, ओमकार कोलापटे, राज मोसमकर, प्रथमेश मोस मकर, सुजल भातडे, दिगंबर माजलकर,प्रणाली माजलक र, सिद्धी कुळ्ये, संदेश कुळ्ये,प्रशांत कुळ्ये,प्रसाद सोलक र,‌ प्रविण काटकर, आरती काटकर,वृषाली कदम व सोनू मोसमकर व इतर कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.
  • त्याचबरोबर स्पर्धेसाठी लाभलेल्या सर्व देणगीदारांचे मंड ळाच्या वतीने मन:पूर्वक आभार मानण्यात आले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles