
ग्राम पंचायत कुंभेफळ येथे आरोग्य विषयक जनजागृती बहुउद्देशीय संस्थेद्वारे आरोग्य विषयक मोफत मार्गदर्शन संपन्न.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-ग्राम पंचायत कुंभेफ ळ ता परंडा येथे आरोग्य विषयक जनजागृती मार्गदर्शन संस्थेचा उद्देश ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य विषय क शासकीय सुविधा समजून सांगीतले व त्या करिता सहकार्य करणे.
- तसेच आपल्या परिसरातील हाॅस्पिटल च्या सोयी, सुविधा ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचवून त्यांना योग्य वेळी योग्य ठिकाणी जाऊन आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले.
- या विषयावर संस्था अध्यक्ष श्री संतोष अवचार यांनी उत्कृ ष्ट मार्गदर्शन केले. व आयुष्मान योजना कार्ड विषयक माहिति देण्यात.
- यावेळी संस्थेचे कर्मचारी जगदाळे मॅडम, झांबरे सर ग्राम पंचायत उपसरपंच फारुक शेख साहेब, सि.आर.पी. गाय कवाड मॅडम,आशाकार्यकर्त्या गायकवाड मॅडम व ग्रामस्थ (महिला, पुरुष) ग्रामपंचायत क्रमच्यारी फैयाज शेख उप स्थित होते.
- कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरंपच फारूक शेख यानि केले तर प्रास्ताविक आभार प्रदर्शन रामहारी गायकवाड यानि केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/