
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई विभागीय शाखा विरारतर्फे दि.१ जून रोजी भव्य रक्तदान शिबीर.
- प्रतिनिधी : विरार : प्रमोद तरळ :- कुणबी समाजोन्नती संघ मुंबई विभागीय शाखा विरार, कुणबी युवा विरार व कु णबी महिला मंडळ विरार यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. १ जून २०२५ रोजी स. ९ ते दु. २ या वेळेत ज्युपिटर स्कूल, मनवेलपाडा गाव, विरार,(पूर्व) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
- ‘रक्तदान करुया,एक पुण्यकर्म करुया’ हे ब्रीद वाक्य जोपा सत विरार कुणबी शाखेतर्फे प्रत्येक ४ महिन्यांनी रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे.
- वेळेचे गरज आणि सामाजिक भान लक्षात घेऊन सर्वांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवावा असे आवाहन विरार कुणबी शाखेतर्फे करण्यात आले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/