
श्री.समर्थ कृपा भजन मंडळाच्या १५ व्या वर्धापन दिनाच्या भक्तिमय सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र भूषण समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन.
- प्रतिनिधी : प्रमोद तरळ :- वारकरी परंपरेत आध्यात्मिक ओढ, भक्तिभाव आणि सामूहिक साधनेचा प्रसार करणा ऱ्या श्री.समर्थ कृपा भजन मंडळ, नालासोपारा (विरार) यां चख १५ वा वर्धापन दिन रविवार दि. ८ जून २०२५ रोजी साजरा होणार असून, या दिवशी “महाराष्ट्र भूषण समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख” यांचे श्रवणीय,प्रभा वी आणि समाजमनाला जागं करणारे कीर्तन भक्तजनांना मोरेश्वर विद्यालयाजवळ, मोरेगाव नाका, विरार रोड, नाला सोपारा (पूर्व), ता. वसई, जि. पालघर – ४०१२०९ येथे आयोजन केले आहे.
- “संतांची शिकवण आणि भक्तीचा सोहळा” या संकल्पने तून हा कार्यक्रम सजलेला असून, दिवसभर आध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन कर ण्यात आले आहे.
- स.६.०० वा श्री सत्यनारायण महापूजा सकाळी ८.०० वा. – दीपप्रज्वलन व सामूहिक पालखी सोहळा, स. ९.४३ वा. – विशेष गाडी वेळ – विरार ते चर्चगेट, दुपारी – पंच पदी परीक्षक सत्कार, नंतर भव्य भजन स्पर्धा स्पर्धा वैशि ष्ट्ये १५० पेक्षा अधिक भजन मंडळांचा सहभाग.
- You Tube Live प्रसारण दुपारी – स्नेहभोजन, हळदी-कुंकू समारंभ सायं. ५.०० वा. – ह.भ.प. निवृत्ती महाराज देश मुख यांचे प्रबोधनात्मक कीर्तन रात्रौ ७.१५ वा. – मा न्यवर सत्कार व भजन स्पर्धेचे बक्षीस वितरण या कार्य क्रमासाठी संत सेवा भजन सामाजिक संस्था, संत ज्ञानेश्व र माऊली भजन संस्था यांसह अनेक नामवंत मंडळे सह भागी होणार असून, सामाजिक, शैक्षणिक आणि आध्या त्मिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे.
- कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष – अरविं द मोरे, संस्थापक – ह.भ.प. विश्वनाथ बांद्रे, कार्याध्यक्ष – प्रणव लांबाडे, खजिनदार – जनार्दन शिंदे (बापू), सचिव – गजानन जोशी, उपाध्यक्ष – राजेश येले, सहखजिनदार – राजुदादा पाडावे, उपसचिव–अनिल बेकरे ,संपर्क प्रमु ख – सचिन धाडवे, सदस्य – सत्यवान केसरकर, संदीप तावडे, सुनील पांढरे व इतर कार्यकर्ते,सर्व पदाधिकारी व सदस्य अत्यंत नियोजनपूर्वक तयारी करत असून भक्त, भ जनप्रेमी आणि श्रद्धावंत भाविकांनी “भक्ती, कीर्तन, आ णि संतांची शिकवण यांचा संगम अनुभवण्यासाठी, भक्ती रसात न्हालेल्या या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन श्री समर्थ कृपा भजन मंडळ यांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/