गुरव समाजातील पोट जातींचा इतर मागासवर्ग मध्ये नोंद करण्यासंदर्भात बैठकीत राज्य मागासवर्ग आयोगाचा सकारात्मक प्रतिसाद.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- महाराष्ट्र राज्य मा गासवर्ग आयोग यांनी दिनांक ०४ मे रोजी माननीय जि ल्हा अधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे गुरव समाजातील पोट जातींचा ईतर मागासवर्ग मध्ये अनुक्रमे ४३ मध्ये नोंद घेण्यासाठी बैठक घेण्यात आली.
  • गुरव समाज आणि पोट जाती यांच्या संदर्भातील विषया वर चर्चा करून मंडल आयोगाच्या माननीय सदस्यांनी आवश्यक कागपत्रे लवकरच सादर करण्यास सांगितले.
  • आवश्यक असलेल्या दस्तावेज लवकरच सादर करू असे गुरव स्माजतील उपस्थितीत सदस्यांच्या वतीने श्री.राजन गुरव यांनी योग्य बाजू मांडून आश्वाशित केले.
  • सदर कामासाठी हितवर्धक गुरव समाज संस्था मुंबई मार्फ‌ त पुढाकार घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आ योग सदस्यांचे जिल्हाधीकारी कार्यालय रत्नागिरी येथे, हि तवर्धक गुरव समाज संस्था संस्थापक/ अध्यक्ष श्री राजन गुरव यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
  • यावेळी उपाध्यक्ष श्री.महेश गुरव, सचिव श्री.मोहित चव्हा ण, उप सचिव श्री संतोष साळवी, सदस्य श्री गोविंद गुरव, तसेच गुरव ज्ञाती समाज मुंबई संस्थेचे विश्वस्त श्री.शंकर गुरव, मा.सचिव श्री.अनंत बाळाजी गुरव, तसेच रत्नागिरी जिल्हा मा.उपाध्यक्ष श्री.ऐ.के.गुरव, सदस्य श्री.धनंजय गुर व , श्री जितेंद्र गुरव, श्री स्वप्नील गुरव तसेच गुरव समाज बाधव आणि प्रांत अधिकारी उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles