संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालया समोरच महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : माधवी चंदरकी :- छत्रपती संभाजी नगर जिल्हाधिकारी कार्यालया समोर एका महिलेने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्का दायक घटना समोर आली आहे.
- संबंधीत महिलेने स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले. त्यात ती जवळपास 80 टक्के भाजली आहे, तिला तातडीने तिथून उपचारासाठी नेण्यात आले.
- दरम्यान या महिलेने हे टोकाचे पाऊल उचलण्या मागील कारण हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space