नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सीबीआयची छापेमारी झाल्यावरच दुसऱ्याच दिवशी कस्टमचे अधिक्षक मयंक सिंग यांनी आपलं जीवन संपवलं. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

सीबीआयची छापेमारी झाल्यावरच दुसऱ्याच दिवशी कस्टमचे अधिक्षक मयंक सिंग यांनी आपलं जीवन संपवलं.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : नितीन राने :- सीबीआयची छापेमारी झाल्यावरच दुसऱ्याच दिवशी कस्टमचे अधिक्षक मयंक सिंग यांनी आपलं जीवन संपवलं मयंक यांनी तळोजामधील एका तलावात उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.
  • mayank singh customs officer death
  • नवी मुंबईतल्या कस्टमचे अधिक्षक मयंक सिंग यांच्या घरी सीबीआयने परवा छापेमारी केली होती सीबीआयची छापेमारी झाल्यानंतर दुसऱ्याच दिव शी कस्टमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची आत्महत्या केल्याचे समोर आले.
  • छापेमारी झाल्यावरच दुसऱ्याच दिवशी कस्टमचे अधिक्षक मयंक सिंग यांनी आपलं जीवन संपवलं मयंक यांनी तळोजामधील एका तलावात उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.
  • मिळालेल्या माहितीनुसार, मयंक सिंग यांच्या विरो धात सीबीआयने भ्रष्टा चाराचा गुन्हा दाखल केला होता. कस्टमकडे प्रलंबित असणारी २ बिले मयंक यांनी लाच घेऊन क्लिअर केल्याचा आरोप होता.
  • मयंक सिंग यांच्या आत्महत्येनंतर खारघर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी खारघर येथील तळोजा मध्यवर्ती तुरुंगालगतच्या तलावात एकाने आत्महत्या केल्या ची घटना घडली.
  • हा तरुण कोण? याचा तपास खारघर पोलीस करत होते. अखेर मृत व्यक्ती ची ओळख पटली. या मृत व्यक्तीचे नाव मयंक सिंग असे असून ते तळोजा कारागृहाजवळ असणाऱ्या व्हॅलीशिल्प सोसायटीत राहत होते.
  • पोलीसांच्या तपासात मयंक यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी सूरु असल्याचे उघडकीस आले.
  • याविषयी तपास सूरू असल्याने लगेच यावर बोल णे योग्य होणार नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजीव शेजवळ यांनी सांगीतले. मयंक यांची गाडी त्यांनी तलावापासून काही अंतरावर उभी केली होती.
  • खारघर येथील तळोजा तुरूंगाजवळील तलावात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत बुडून मृत्यू झाले ल्यांची संख्या चारवर पोहोचली आहे.
  • तीन घटनांमध्ये मागील तीन महिन्यात पहिले एका चा त्यानंतर दोघांचे जीव गेल्याच्या घटना समोर आल्या होत्या.
  • त्यात या तलावाशेजारी गाडी धुणाऱ्यांची संख्या मोठी असते. तसेच अनेक पर्यटक किंवा सहली साठी आलेले या तलावात पाण्याचा अंदाज न घेता अनेक युवक पोहतात.
  • या तलावाला संरक्षण कुंपण घालावे, अशी मागणी अनेकांनी केली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा