नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मुंबईतील सांताक्रूझ परिसरातील गॅलेक्सी हॉटेलला आग; तिघांचा मृत्यू – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

मुंबईतील सांताक्रूझ परिसरातील गॅलेक्सी हॉटेलला आग; तिघांचा मृत्यू

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : नितीन राने :- मुंबईतल्या सांताक्रूझ भागात भीषण आगीची घटना घडली आहे. या घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
  • आगीच्या घटनेबाबत अग्निशमन अधिकारी पीजी दुधाळ यांनी सांगितलं की, आम्ही आगीवर तात्का ळ नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आणि आठ जणांना वाचवलं.
  • तीन जखमींना व्हीएन देसाई रुग्णालयात हलव ण्यात आले होते. तिघांनाही मृत घोषित करण्यात आले आहे.
  • सदरील आग गॅलेक्सी हॉटेलमधील दुसऱ्या मज ल्यावरील खोली क्रमांक 204 मध्ये लागली होती. आता ती तिसऱ्या मजल्यावर पसरली आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा