
कटबु समाज व विमुक्त जाती भटक्या जमाती संघ यांच्यातर्फे विविध दाखले मिळण्यासंदर्भात उपविभाग अधिकारी रत्नागिरी यांना निवेदन.
- प्रतिनिधी : रत्नागिरी : प्रमोद तरळ :- गुरुवार दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी मा. उपविभाग अधिकारी रत्नागिरी यांना भेटून जातीचे दाखले व इतर प्रकारचे दाखले देण्या विषयीचे विनंती अर्ज तसेच लाभार्थ्यांची यादी तयार केले ले निवेदन देण्यात आले आहे.
- सदर निवेदनामध्ये आताचे हे विमुक्त जाती भटक्या जमा ती हे पुर्वीचे मुळ कोण होते याचे जाणीव करून देणेसाठी निवेदनात उल्लेख केलेला आहे.

- माननीय उपविभागीय अधिकारी यांनी कॅम्प लावूनच पात्र धारकाना कागदपत्र वितरीत केली जातील असे आश्वासन दिले.
- सदर भेटीत मा.श्री.बी.टी.मोरे अध्यक्ष कटबु समाज महा राष्ट्र राज्य, श्री.सदानंद जी महाकाळ सचिव, अखिल जय गड खाडी भोई समाज सेवा संघ, श्री.संजय गंगाधर खेत्री सचिव कटबु समाज महाराष्ट्र राज्य, श्री.संतोष चंदू खेत्री जिल्हा अध्यक्ष कटबु समाज रत्नागिरी, श्री.बसवराज राम खेत्री कार्यकर्ते कटबु समाज रत्नागिरी, श्री.मया सासवे कार्यकर्ते कटबु समाज हे सर्व मान्यवर उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











