नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघ तालुक्यातील महिलांसह तरुणांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघ तालुक्यातील महिलांसह तरुणांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : हर्षल ठाकरे :- तालुक्यातील महिलां सह तरुणांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्ग दर्शनाखाली दिंडोरी तालुक्यात शिवसेना निरीक्षक हेमंत पवार, संपर्कप्रमुख सुनील पाटील, जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र सोनवणे, माजी आमदार धनराज महाले, सहकार नेते सुरेश डोखळे यांची दिंडोरी-पेठ विधानसभेची आढावा बैठक झाली.
  • नगरपंचायत कार्यालय, शासकीय रुग्णालय व शहराच्या अनेक समस्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिवसेना निरीक्षक हेमंत पवार यांच्या समोर मांड ल्या. संपर्कप्रमुख सुनील पाटील यांनी ग्रामीण भागातील अनेक प्रश्न बैठकीत मांडले.
  • दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा, जेणेकरून तालुक्यातील सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लागतील, अशी मागणी कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांच्याकडे केली.
  • तालुक्यातील अनेक महिला व तरुणांनी शिवसेना तालुकाप्रमुख किशोर कदम यांच्या मार्गदर्शना खाली पक्ष प्रवेश केला.
  • यात ननाशीच्या समाजसेविका कल्पना वाघमारे, भारती गोडे, मंगल जाधव, मैना वाघमारे, चंद्रकला शिंगाडे, जिजा पारधी, लता वाघमारे, नंदा बोके, अश्विनी शिंगाडे, ताई शार्दुल, तारा शिंगाडे, लक्ष्मी जाधव, सुशीला वाघमारे, पुष्पा पवार, मीरा डंबा ळे, भारपुष्पा यशवंत पवार, पुष्पा शेवरे, जयश्री शेखरे, हिरा तांदळे, आरती जाधव, माधुरी वाघमारे, रत्नमाला शिंगाडे आदींचा समावेश होता.
  • आकाश ढगे, विशाल ढगे, प्रथमेश भोसले, नितीन जाधव, यश जाधव, अमोल खुर्दळ, रोहित चव्हाण, अनिकेत जाधव, रोशन जाधव, हर्शल कुंभाडे, जगदीश मालसाने, शुभम मालसाने, देवेंद्र जाधव यांनी युवासेनेत प्रवेश केला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा