नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रूग्ण सेवक तय्यब शेख यांनी वाचवले अनोळखी रूग्णाचे प्राण. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

रूग्ण सेवक तय्यब शेख यांनी वाचवले अनोळखी रूग्णाचे प्राण.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधि : फारुख शेख :- रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून रूग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध करू न देणे, स्वत:च्या गाडीने दवाखान्यापर्यत पोहोचव णे व यामध्येच देवत्वाचे दर्शन घेणे हा नित्यक्रम रूग्ण सेवक तय्यब शेख यांचा सुरू आहे.
  • याचाच प्रत्यय अधोरेखित करणारी घटना दिनांक 31/8/2023 रोजी परंडा तालुक्यातील वाटेफळ जवळ घडली.
  • धोत्री येथील अप्पा सूर्यकान्त देवरे हे आपल्या जो डीदार सोबत गाडीवर प्रवास करत घरी निघाले असता वाटेफळ पंपच्या जवळच असलेल्या उतारा ला बरेच खड्डे पडल्याने व सर्व खडी रस्त्यावर आल्याने त्याच खडीवरून गाडीचे टायर घसरले व रस्त्यावरच अप्पा देवरे डोक्यावर दुस-या बाजूला दत्तात्रेय घरत पडले.
  • अर्धवट अशा डांबरी रस्यावर पडल्याने डोक्याला जबर मार बसला अशा वेळी देवदूतासारखे रूग्ण सेवक तय्यब शेख हे त्यांच्या मदतीला धावून आले.
  • त्यांनी प्रसंगावधान राखून तात्काळ त्या रूग्णाला शेळगाव येथे प्राथमिक अरोग्यकेंद्र या ठिकाणी पुढील उपचारासाठी दाखल केल्यामुळे वेळीच वैद्यकिय उपचार सुरू केल्याने एका रूग्णाचे प्राण वाचले.
  • त्यांनी आज पर्यंत केलेल्या निस्वार्थ रुग्ण सेवेमुळे रूग्ण सेवक तय्यब शेख यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा