नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सोलापूर जिल्ह्यातील ९१ महसूल मंडलांपैकी ८१ मंडलांमध्ये १ जून ते ३१ ऑगस्ट या तीन महिन्यांत तब्बल ६० ते ८० दिवस पाऊस पडलेला नाही. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

सोलापूर जिल्ह्यातील ९१ महसूल मंडलांपैकी ८१ मंडलांमध्ये १ जून ते ३१ ऑगस्ट या तीन महिन्यांत तब्बल ६० ते ८० दिवस पाऊस पडलेला नाही.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : शकील मुलानी :- जिल्ह्यातील ९१ महसूल मंडलांपैकी ८१ मंडलांमध्ये १ जून ते ३१ ऑगस्ट या तीन महिन्यांत तब्बल ६० ते ८० दिवस पाऊस पडलेला नाही. पंढरपूर, सांगोला, माळशिर स, मंगळवेढा या चार तालुक्यांमध्ये चिंताजनक स्थिती आहे.
  • अक्षरश: बळिराजाच्या डोळ्यांदेखत पाण्याअभावी पिके माना टाकत आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हाच दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकला आहे.
  • सोलापूर शहर व जिल्ह्याची भिस्त उजनी धरणाव रच अवलंबून आहे. पण, पावसाअभावी उजनी धरण सध्या १६ टक्क्यांपर्यंत पोचले आहे. दुसरी कडे जिल्ह्यात एकरुख, हिंगणी,
  • ६० दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड (तालुकानिहाय महसूल मंडल)
  • उत्तर सोलापूर तिऱ्हे, वडाळा बार्शी बार्शी, आगळ गाव, उपळे दुमाला, गौडगाव, खांडवी, पानगाव, पांगरी, नारी, सुर्डी अक्कलकोट अक्कलकोट, जेऊर, तडवळ, करजगी, मैंदर्गी, चपळगाव, किणी, दुधनी द. सोलापूर सोलापूर, वळसंग, मंद्रूप, होट गी, निंबर्गी, विंचूर, मंगळवेढा बोराळे, मरवडे, आंध ळगाव, मारापूर, मंगळवेढा, भोसे, हुलजंती सांगो ला, शिवणे, जवळा, हतीद, सोणंद, महूद, कोळा, नाझरा, संगेवाड, माळशिरस माळशिरस, इस्लाम पूर, सदाशिवनगर, दहिगाव, नातेपुते, अकलूज, लवंग, महाळुंग, वेळापूर, पिलीव करमाळा करमा ळा, अर्जुननगर, केम, सोलसे, कोर्टी, उमरड, केत्तूर मोहोळ कामती, टाकळी, पेनूर, वाघोली, नरखेड, शेटफळ,माढा माढा, दारफळ, कुर्डुवाडी, रोपळे, म्हैसगाव, टेंभुर्णी, मोडनिंब, लऊळ, पंढरपूर पंढर पूर, भंडिशेगाव, भाळवणी, करकंब, पिराची कुरो ली, पुळूज, चळे, तुंगत, कासेगाव
  • उजनीची सद्य:स्थिती
  • एकूण पाणीसाठा ७२.२३ टीएमसी
  • उपयुक्त पाणीसाठा ८.५९ टीएमसी
  • ‘उपयुक्त’ ची टक्केवारी १६ टक्के
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा