ओणी तंटामुक्ती अध्यक्ष पदी प्रदीप कणेरे यांची निवड.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : प्रमोद तरळ : राजापूर ज्याच्या वाट्या ला नेहमीच कायमच संघर्ष, आयुष्यात पदोपदी आलेल्या वादळवाटा त्यातून वाट काढत स्वतःचा वेगळा रस्ता तयार करणारा हा संघर्षशील युवक एवढ्या कठिण परिस्थितीतून जाऊनही स्वतः मात्र अगदी मऊ, इतरांची मनं जपणारा हळव्या मनाचा सहकारी मित्र, मनसे राजापूर उपतालुकाध्यक्ष श्री. प्रदिप कणेरे याची ‘महात्मा गांधी तंटामुक्त समिती, ओणी अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून कौतुक आणि अभिनंदन करण्यात आले.
- मनमिळाऊ, दिलदार स्वभाव, प्रत्येकाशी नाते जप ण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रदीपचे सर्वांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.!
- ग्रामपंचायत ओणी येथे निवड होण्याच्या कार्यक्रमा वेळी आपल्या हातून गावातील तंटे मिटून आपला गाव आदर्श होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणार असे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री प्रदीप कनेरे यांनी आपले मत मांडले
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space