अ.म.कुणबी सेवा संघ शाखा मालाड, कांदिवली तर्फे मंगळागौरी आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : प्रमोद तरळ : मालाड अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघ शाखा मालाड, कांदिवली यांच्या वतीने मंगळागौरी कार्यक्रम व दहावी, बारावी, पदवीधर विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
- सदर कार्यक्रम रविवार दि. १० सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ३ ते ७ या वेळेत जिजामाता विद्या मंदिर,आनंदवाडी, मालाड पूर्व, मुंबई ९७ येथे आयोजित करण्यात आला आहे.
- तरीही मालाड कांदिवलीच्या महिला भगिनीं तसेच विद्यार्थ्यांनी कार्यक्र माला वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन असे आवाहन शाखा मालाड कांदि वली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space