
कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल खरवते गावचे सुपुत्र दयानंद चौगुले यांचा सन्मान.
- प्रतिनिधी : रत्नागिरी : प्रमोद तरळ :-रत्नागिरी जिल्हा कृषी महोत्सव महाराष्ट्र राज्य रोहयो मंत्री भरत शेठ गोगा वले, उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री उदय जी सामंत, गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
- यावेळी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल भारत सरकार भात बियाणे पेटंट प्राप्त शेतकरी खरवते गावचे सुपुत्र श्री.दयानंदजी चौगुले यांचा सन्मान महाराष्ट्र राज्य रोहयो मंत्री भरत शेठ गोगाव ले साहेब यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत गृहमंत्री योगेश दादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
- खरवते गावच्या सुपुत्राने कृषी क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेख नीय कामगिरीबद्दल सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/