भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना मराठा समाजाच्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : माधवी चंदरकी :- राष्ट्रीय महामार्गा वरून अकोला येथे संवाद यात्रेसाठी जात असले ल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंन ताफा शेळद फाट्यावर पोहचताच सकल मराठा समाजाच्या वतीने काळे झेंडे दाखवून जालना जिल्ह्यातील घटनेचा तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
- यावेळी बाळापूर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
- जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतराव ली या गावात शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षणा साठी उपोषण करणाऱ्या मराठा बांधवां वर पोलि सांनी अमानुष लाठी चार्ज करून अनेक मराठा तरुण व भगिनींना जखमी केले या घटनेच्या निषे धार्थ अकोला ते खामगाव मार्गावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष संवाद यात्रेसाठी अकोला येथे जात असताना त्यांना काळे झेंडे दाखवत समाजाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
- सदर आंदोलनात देवानंद साबळे गोपाल पोहरे, प्रशांत गायकवाड विष्णू अरबट ऋषिकेश साबळे, अंकित डीवरे,यांच्यासह अनेकांचा सहभाग होता यावेळी सर्व आंदोलनकर्त्यांना बाळापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
- देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी
- दरम्यान यावेळी सर्व आंदोलकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली तसेच राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.
- आंदोलनकर्त्यांना बाळापुर पोलिसांनी ताब्यात घेऊन बाळापूर पोलीस स्टेशन येथे दुपारी तीन वाजेपर्यंत बसून ठेवण्यात येणार आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space