नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , लाचखोर विक्रीकर अधिकारी जेरबंद; 40 हजारांची लाच घेताना अटक. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

लाचखोर विक्रीकर अधिकारी जेरबंद; 40 हजारांची लाच घेताना अटक.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : राजाराम खांगड :- जाहिरात चित्रीकर णासाठी आलेले वाहने जीएसटीचा दंड न भरता सोडून दिल्याच्या मोबदल्यात ४० हजारांची लाच स्वीकारलेल्या राज्य कर अधिकाऱ्यास रंगेहाथ अटक करण्यात आली.
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता ४) ही कारवाई केली.
  • जगदीश सुधाकर पाटील (वय ३९, रा. ९०२, एफ विंग, अनमोल नयनतारा सिटी दोन, फेज-२, कर्मयोगी नगर, नाशिक) असे अधिकाऱ्याचे नाव आहे.
  • तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, त्याचा जाहिरात चित्री करणाचा व्यवसाय आहे. जाहिरात चित्रीकरणाचे कामात व्यत्यय येऊन तक्रारदार यांचे पाच ते सहा लाखाचे आर्थिक नुकसान होऊ नये.
  • म्हणून चित्रीकरणासाठी आलेले वाहने जीएसटीचा दंड न भरता सोडून दिल्याच्या मोबदल्यात लाच खोर पाटील यांनी ४० हजारांच्या लाचेची मागणी केली.
  • याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभा गाकडे तक्रार केली. पथकाने पडताळणी केल्या नंतर सायंकाळी पाथर्डी फाटा परिसरातील विक्री कर कार्यालयात सापळा रचला.
  • पाटील याने लाचेची रक्कम स्वीकारतात पथकाने त्यास अटक केली. या प्रकरणी इंदिरा नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गद र्शनाखाली पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत, प्रभाकर गवळी, संदीप हांडगे, प्रकाश महाजन यांनी कारवाई केली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा