नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान”,वडगाव काटी यांच्या वतीने ‘शिक्षक दिनानिमित्त शिक्षक गौरव सोहळा, वृक्षारोपण सोहळा. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान”,वडगाव काटी यांच्या वतीने ‘शिक्षक दिनानिमित्त शिक्षक गौरव सोहळा, वृक्षारोपण सोहळा.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : योगेश सुळे :- स्वर्गीय धनाजी चुंगे यांच्या स्मरणार्थ “संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान”, वड गाव काटी यांच्या वतीने 5 सप्टेंबर 2023 रोजी प्रा.शा.वडगाव काटी येथे ‘शिक्षक दिनानिमित्त शिक्षक गौरव सोहळा, वृक्षारोपण सोहळा आणि जि.प. शाळेस तार कंपाऊंड लोकार्पण सोहळा, आयोजित करण्यात आला.
  • यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.श्री.डॉ.शिवा नंद बिडवे साहेब,तहसीलदार धाराशिव व प्रमुख अ तिथी म्हणून मा.श्री.शिवाजीराव पवार साहेब राज्य प्रशिक्षक,यशदा,पुणे व मा.श्री.जयाजी देशमुख सर प्राध्यापक, लोकमंगल कृषी महाविद्या लय,वडाळा वरील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
  • सुरुवातीला तहसीलदार डॉ.बिडवे साहेब यांच्या हस्ते फित कापून जि.प.शाळेस तार कंपाऊंड लोकार्पण सोहळा पार पडला.
  • त्यानंतर मा.श्री.डॉ.शिवानंद बिडवे साहेब, तहसील दार धाराशिव श्री.शिवाजीराव पवार साहेब, राज्य प्रशिक्षक,यशदा,पुणे, श्री.जयाजी देशमुख सर प्राध्यापक,लोकमंगल कृषी महाविद्यालय, वडाळा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,उपाध्यक्ष व सदस्य, श्री.दत्तात्रय डोके,अध्यक्ष संघर्ष सा.प्रति ष्ठान, श्री विकास सुरवसे उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर सपाटे कार्याध्यक्ष व सर्व सदस्य, संघर्ष सा.प्रतिष्ठा न श्री.धनाजी बापू धावणे,माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री नरसिंग धावणे श्री.दादासाहेब पाटील,विलास सुरवसे श्री.प्रविण चुंगे, आण्णा साखरे श्री नागेश गवळी बालाजीदादा चुंगे माजी सरपंच श्री.बिरुदेव लोकरे, तात्या चुंगे श्री अरविंद पवार (तलाठी) ग्रामपंचायत सदस्या निलाबाई डोके ताई यांच्या शुभहस्ते शाळेतील सर्व शिक्षकांचा सन्मानपूर्वक शाल व रोपटे देऊन गौरव करण्यात आला.
  • तसेच उपस्थित सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगता तून शाळेविषयी,विद्यार्थी व शिक्षकांविषयी चांगला अभिप्राय दिला.
  • त्यानंतर शालेय परीसरात उपस्थित मान्यवरांच्या व शिक्षकांच्या हस्ते पिंपळ,वड,चिंच,शोभेची झाडे अशा विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. शेवटी सर्वांचे आभार मानून समारोप करण्यात आला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा