नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , एटीएम मशिनस ३० लाख पळवणाऱ्या दोघांना जालना जिल्ह्यातील परतूर येथून पोलिसांनी केली अटक; पोलिसांची वाजत गाजत काढली मिरवणूक. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

एटीएम मशिनस ३० लाख पळवणाऱ्या दोघांना जालना जिल्ह्यातील परतूर येथून पोलिसांनी केली अटक; पोलिसांची वाजत गाजत काढली मिरवणूक.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : माधवी चंदरकी :- ढोकी रस्त्यावरील जिजाऊ चौकातील स्टेट बँकेचे अख्खे एटीएम चोरट्यांनी रोख ३० लाख रुपये रकमेसह पळवि ल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी घडली होती.
  • चोरट्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तैनात करून मंगळवार (ता.५) दोघा आरोपीं ना जालना जिल्ह्यातील परतूर येथून अटक करण्या त आली आहे.
  • रोख रक्कमेसह अख्खे एटीएम पळविल्याने या घटनेचा तपास लावणे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.
  • दरम्यान जालना पोलिसाचे पथक आणि कळंब पोलिसांनी ही संयुक्त करवाई करत दोघांना ताब्या त घेतले आहे.असे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत कांबळे यांनी सांगितले.
  • शहरातील ढोकी मार्ग या मुख्य मार्गावर दिवसरात्र रहदारी असते. या मार्गा वरील जंत्रे कॉम्प्लेक्स इमारतीतील स्टेट बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये बुधवा री (ता.३०) रोख रक्कमेसह एटीएम मशीन पळ विल्याची घटना उघडकीस आली.
  • स्टेट बँकेचे एटीएम ढोकी जाणाऱ्या मुख्य मार्गावर असून चोरट्याने अख्खे एटीएम मशीन रकमेसह चोरी करताना चोरांनी पोलिसांना कुठलाही पुरावा सापडू नये, याची खबरदारी घेतली.
  • ही मशीन लहान वायर व दोरीचा साह्याने उचलून मोठ्या वाहनात घालून पळविल्याच्या प्रकार शहरातील सीसीटिव्ही फुटेच पोलिसांनी तपासणी केल्यानंतर उघडकीस आला.
  • पोलिसांनी थेट केज,धारूर,माजलगाव, मानवत, शेलू पर्यंत सीसीटिव्ही फुटेज चेक केले.परभणी जिल्ह्यातील शेलु परिसरात ज्या वाहनात एटीएम मशीन पळविली ते वाहन पोलिसांना सापडले.
  • वाहनात झाडाचा पाला असल्याचे आढळून आले. दरम्यान पोलिसांनी सेलू परिसरातील सर्व प्रकारची झाडी तपासली पण त्या झाडाचं पाला हाच आहे याचा तपास लागला नाही.
  • पोलिसांनी थेट परतूर मार्गावर गेले. रेल्वे गेट वरील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता परतूर येथील एका घरात एटीएम मशीन फोडल्याचे लक्षात आ ल्यानंतर पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेवून गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन ही पोलिसांनी ताब्यात घेतले.
  • शहरात पोलीसांची वाजत गाजत मिरवणुक .
  • सहाय्यक पोलीस उपअधीक्षक एम .रमेश, पोलीस निरिक्षक सुरेश साबळे यांनी पोलीसांची पथके तयार करून तपासासाठी पाठवली.
  • या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक गणेश पाटील, राम चाटे, हनुमंत कांबळे,गणेश वाघमोडे, अजीज शेख, अचुत देशमुख, अंभारे कीरण, शाह रूख पठाण, सुनील कोळेकर, खांडेकर, करीम शेख, या पोलीस पथकाने एटीएम मशीन दरोडा प्रकरणातील आरोपीना पकडण्यात आल्याने….
  • छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे पोलीस पथक आरोपीना घेउन येताच एसबीआय बँकेच्या कर्मचा र्‍यांनी या पोलीसांचा हारतुरे देत सत्कार करून, छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन सवाद्य मिरव णुक पोलीस ठाण्यापर्यंत काढली.
  • पोलीसांची मिरवणुक असल्याने मोदी गर्दी या ठीकाणी पोलीसांच्या स्वागतासाठी जमली होती.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा