नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शनिवारी पिंपरी चिंचवड शहर बंद, जालन्यातील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

शनिवारी पिंपरी चिंचवड शहर बंद, जालन्यातील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : नामदेव मेहेर :- दि.६ सप्टेंबर २०२३ जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणाचा विविध मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या वर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी पिंपरी चिंचवड बंद ठेवण्यात येणार आहे.
  • सर्व कंपन्या, कारखाने, शासकीय सेवा, शाळा महाविद्यालय, शहरातील व्यापारी यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
  • पिंपरीगाव ते आंबेडकर चौक दरम्यान काढण्यात येणार आहे. बंद मधून अत्यावश्यक सेवा वगवण्यात आले आहेत.
  • गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणा च्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने विविध आंदोल ने करत आहे. लाखोंच्या संख्येने शांततेत निघाले ल्या ५८ मूक मोर्चा महाराष्ट्राने व जगाने पाहिले आहेत.
  • या मागणीसाठी आजवर ४२ च्या वर तरुणांनी आत्मबलिदान केले आहे; परंतु ही न्याय्यी मागणी आजवर कोणीही सरकार पुर्ण करू शकले नाही.
  • मराठा समाजाला कोणावरही अन्याय न करता कोर्टात टिकणारे आरक्षण ओ.बी.सी प्रवर्गातून हवे आहे.
  • जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विविध मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील व सहकारी संविधानाने दिलेल्या अधिकारात शांततेत आंदोलन करत होते.
  • त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो माता भगिनी, लहान मुले, जेष्ठ नागरिक,व तरुण वर्ग उपस्थित होते.
  • हे आंदोलन आंदोलन उधळून लावण्याचे राज्य सर कारने पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अमानुष पणे लाठी हल्ला केला. अश्रुधारा सोडला हवेत गोळीबार केला.
  • यामध्ये शेकडो माता भगिनी, लहान मुले , व ज्येष्ठ नागरिक आंदोलक जखमी झाल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
  • यावेळी गौतम चाबुकस्वार ,प्रकाश जाधव, सतीश काळे,कैलास कदम, सचिन चिखले, धनाजी येळक र, सचिन भोसले, काशिनाथ नखाते ,प्रवीण कदम, जितू दादा पवार , नकुल भोईर ,जीवन बोराटे, मनोज गायकवाड, लक्ष्मण रानवडे ,गणेश सरकटे, सुनीता शिंदे, संदीप नवसुपे ,अभिषेक म्हस्के, जाधव उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा