माळशिरस माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने माहिती अधिकार दिन साजरा करण्यासाठी प्रशासनाला निवेदन.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : योगेश सुळे :- माहिती अधिकार कार्य कर्ता महासंघाच्या वतीने 28 सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिन साजरा करण्यासाठी शासन निर्णया नुसार माहिती अधिकार दिन साजरा व्हावा म्हणून झोपलेल्या प्रशासनाला माहिती अधिकार कार्यक र्ता महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
- आगार व्यवस्थापक अकलूज, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम , उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अकलूज, या कार्यालयात निवेदन दिले.
- सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष योगेश सुळे माळ शिरस तालुका अध्यक्ष हनुमंत बनसोडे तालुका कार्याध्यक्ष महेश शिंदे प्रसिद्धी प्रमुख जावेद बागवा न सोलापूर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख किशोर सिद माळ शिरस कार्यकारी संघटक संतोष टकले पत्रकार सुनील ओवाळ इत्यादी उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space