नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मराठा आरक्षण न टिकवण्यासाठी ‘ही’ समितीचं जबाबदार; पंकजा मुंडें. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

मराठा आरक्षण न टिकवण्यासाठी ‘ही’ समितीचं जबाबदार; पंकजा मुंडें.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : समाधान चव्हान :- मराठा आरक्षणा बाबत आम्हाला आमचं मत विचारण्यापेक्षा आरक्ष णासाठी जी समिती आहे, त्यांना यावर त्यांचं मत विचारा.
  • मराठा समाजाच्या आरक्षणाला न टिकविण्यासाठी या समितीनं जो मसुदा तयार केला तो जबाबदार आहे.
  • जर तो मसुदा नीट असेल, तर मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण देता येईल, असं प्रतिपादन माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं.
  • पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमाचे फलटण येथे आगम झाले. या वेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी त्यांचे जल्लोषी स्वागत केले.
  • त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अंतर वाली सराटी (ता. अंबड) येथे मराठा आंदोलकां बाबत जो प्रकार झाला त्या घटनेची निःपक्षपाती पणे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
  • पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘‘मराठा आरक्षणाबाबत माझ्यासह मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मत ठाम आहे.
  • त्यामुळं आम्हाला आमचं मत विचारण्यापेक्षा याबाबत संबंधित कमिटीला का विचारत नाही, असा सवाल त्यांनी केला. मुंडे म्हणाल्या, ‘‘शिव शक्ती परिक्रमेस मोठा प्रतिसाद मिळत आहे.
  • लोक प्रेमाने स्वागत करीत आहेत व अत्यंत सन्मा नाने पाहुणचार करीत आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा