
कायमस्वरूपी आरोग्य सेविकेसाठी फुपेरेवासियांचा आंदोलनाचा इशारा.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील फुपे रे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कायम आरोग्य सेविका पद रिक्त असल्याने रुग्णांची हेळसांड होत.

- असून प्रशासनाने हे पद तत्काळ भरावे अन्यथा ग्रामस्थां च्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा युवा प्रतिष्ठा नचे अध्यक्ष श्री प्रफुल्ल सावंत व अन्य पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
- फुपेरे आरोग्य केंद्रात अन्य गावातील एका – एका आरोग्य सेविकेची तात्पुरती नेमणूक केली जाते.
- हा फुपेरे ग्रामस्थ व रुग्णांवर अन्याय असून फुपेरे गावाती ल प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी आरोग्य सेवि का न दिल्यास शेवटचा पर्याय म्हणून आंदोलन छेडण्यात येईल.

- असा इशारा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री प्रफुल्ल सावंत, पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी दिला आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











