वाय.सी.एम रुग्णालयात स्नेहल मेहेरच्या कान प्रत्यारोपणाची दुसरी शस्त्रक्रिया यशस्वी ; वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र निकाळजे साहेब यांच्या कडून डाॅक्टरांचा मानसम्मान.

  • प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड : नामदेव मेहेर :- चिखली येथे राहणारी कु.स्नेहल मेहेर हिला एक कान नसल्याने तिला समाजात वावरताना आपल्याला एक कान नसल्याने उणीव भासत होती.
  • वाय.सी.एम रुग्णालयामध्ये गेल्या वर्षी पहिल्या स्टेजची कानाची प्लास्टिक सर्जरी करण्यात आली होती एक वर्षा नंतर परत दुसरी स्टेजचे कानाची प्लास्टिक सर्जरी नुकती च वाय सी एम रुग्णालयात पार पडली.
  • प्राध्यापक डॉक्टर संतोष थोरात यांच्या टीमच्या अथक प्रयत्नामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली अनेक तास चाललेल्या शस्त्रक्रियेमुळे तिला परत काणासारखा अवय व मिळाला.
  • सर्वसाधारण मध्ये सरकारी दवाखान्यांमध्ये योग्य उपचार मिळत नसल्याचा चुकीचा गैरसमज समाजामध्ये पूर्णपणे होत आहे. स्नेहल मेहेर हिच्या कानावरील शस्त्रक्रिया यश स्वीपणे पार पडली.
  • एवढी मोठी शस्त्रक्रिया जर वायसीएम सारख्या सरकारी हॉस्पिटलमध्ये होत असेल तर इतर सर्जरी यशस्वीरित्या पार पाडल्या जातील यात शंकाच नाही.
  • डॉक्टर दीपक पाटील आणि डॉक्टर राहुल निकम व त्यां च्या पुर्ण टीमच्या अथक प्रयत्नामुळे स्नेहल मेहेर हिला कानासारखा अवयव परत मिळाला असून स्नेहल मेहेर च्या आई-वडिलांनी आनंद व्यक्त केला आहे.
  • या शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली ह्या अनुशंगाने मेहेर परि वारा कडुन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र निकाळजे साहे ब स्नेहलचे आजोबा दत्तात्रय मेहेर यांच्या हस्ते अधिष्ठाता डॉ.राजेंद्र वाबळे व संपूर्ण प्लास्टिक सर्जरीचे डाॅक्टर यांचा शाल व श्रीफळ देऊन मानसन्मान करून त्यांचे आभार मानले.
  • सामाजिक कार्यकर्ते राहुल चौधरी,मारुती जाधव, शिवाजी अबीके,यांच्या हस्ते ही डॉक्टरांचे सत्कार करण्यात आले.
  • या शस्त्रक्रियेसाठी वाय सी एम चे अधिष्ठाता (डीन ) डॉ क्टर राजेंद्र वाबळे, विभाग प्रमुख डॉ.संतोष थोरात, डॉ.दी पक पाटील, डॉ.राहुल निकम, डॉ.अनिकेत लाठी, डॉ.रत्न दीप सोनवणे,डॉ.प्रती शहा,डॉ.स्वप्नील पाटील, डॉ.निखिल, डॉ संस्कृती डॉ मीहीर, भुलतज्ञ डॉक्टर मारुती गायकवाड, डॉक्टर जितेंद्र वाघमारे, डॉक्टर मनोज गजभारे, डॉक्टर वर्षा नरखेडे, डॉक्टर मनीषा सपाटे यांनी ही खूप परिश्रम घेतले.
  • यावेळी पत्रकार नामदेव मेहेर, सुषमा मेहेर, समर्थ मेहेर, दत्तात्रय मेहेर. डीन राजेंद्र वाबळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र निकाळजे, सामाजिक कार्यकर्ते राहुल चौधरी,सामा जिक कार्यकर्ते मारुती जाधव, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी शिवाजी अबीके,डॉक्टर अनिकेत लाठी,उपस्थित होते.
  • यावेळी स्नेहल हीचे आजोबा श्री दत्तात्रय मेहेर यांनी संपू र्ण डॉक्टर व त्यांच्या टीमचे मनापासून आभार मानले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles