नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , बंगळूर विमानतळावर तामिळनाडूतील व्यक्तीच्या सुटकेसमध्ये किंगकोब्राची वीस, अजगरासह ५० पिल्ले आणि इतर साप आढळून आले. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

बंगळूर विमानतळावर तामिळनाडूतील व्यक्तीच्या सुटकेसमध्ये किंगकोब्राची वीस, अजगरासह ५० पिल्ले आणि इतर साप आढळून आले.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : हिराजी देसले : बंगळूर विमानतळावर बुधवारी रात्री बँकॉकहून आलेल्या तामिळनाडू तील व्यक्तीच्या सुटकेसमध्ये किंगकोब्राची वीस, अजगरासह ५० पिल्ले आणि इतर साप आढळून आले.
  • हा वन्यजीव तस्कर सुटकेसमध्ये सहा माकडांची पिल्लेही घेऊन जात होता. बंगळूरच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (केआयए) सूत्रांनी सांगितले की, थायलंडहून आलेल्या वन्यजीव तस्कराचा बंगळूर कस्टम्सच्या गुप्तचरांनी पर्दाफा श केला.
  • संशयास्पद रीतीने वागणाऱ्या प्रवाशाला अडवण्या त आले आणि त्याच्या सामानाचे स्कॅनिंग केल्या नंतर तपास करणाऱ्यांना धक्काच बसला.
  • त्याच्या सुटकेसमध्ये अत्यंत विषारी अशा किंगको ब्राची (नागराज) २० पिल्ले आणि अजगर तसेच इतर सापाची ५० हून पिल्ले आढळून आली. हे सर्व सरपटणारे प्राणी बॉक्समध्ये पॅक केले होते.
  • त्याच्या चेक-इन सूटकेसमध्ये ही तस्करी करण्यात येत होती, असे तपास अधिकाऱ्याने सांगितले. हा तस्कर सहा माकडांचीही तस्करी करत होता. त्या प्रयत्नात त्यांचा जीव गेला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा