नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांना क्लीनचिट. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांना क्लीनचिट.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : शंकर वडवले :- IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध नोंदवलेले दोन FIR हायकोर्टानं रद्द केले आहेत. त्यामुळं रश्मी शुक्ला यांना सरकारनं क्लीनचीट दिली आहे.
  • फडणवीस गृहमंत्री असताना गुप्तचर विभागा कडू न फोन टॅपिंग प्रकरणं घडलं होतं, त्यात शुक्लांवर हे गुन्हे दाखल झाले होते.
  • पुण्यात आणि मुंबईत एफआयआर
  • सुत्रांच्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना विरोधी नेत्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीर पणे रेकॉर्ड करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता.
  • या फोन टॅपिंग प्रकरणाची जबाबदारी राज्य गुप्त चर विभाग प्रमुख या नात्यानं रश्मी शुक्ला यांच्या वर दोन FIR नोंदवण्यात आल्या होत्या.
  • यांपैकी एक एफआयआर पुण्यात तर दुसरी मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती.
  • या नेत्यांचे झाले होतो फोन टॅप
  • राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना हे दोन्ही FIR नोंदवण्यात आले होते. हे दोन्ही एफ आय.आर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार नोंदवण्यात आले होते.
  • पुण्यात काँग्रेस नेते नाना पटोले तर मुंबईत संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन रेकॉर्ड करण्यात आले होते.
  • क्लोजर रिपोर्ट
  • दरम्यान, पुणे फोन टॅपिंग प्रकरणात फिर्यादीद्वारे क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला होता. तर दुसरीकडं, कुलाबा प्रकरणी शुक्ला यांच्यावर खटला चालवण्यास राज्य सरकारनं मंजुरी देण्यास नकार दिला होता.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा