
मॉडर्न प्रायमरी इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिवस अतिशय उत्साहात साजरा.
- प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- मॉडर्न प्री प्रायमरी स्कुल मध्ये योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रार्थने च्या वेळी विद्यार्थ्यांनी योगदिवसाचे महत्त्व सांगितले.

- तसेच क्रिडा शिक्षिका सौ.ज्ञाती चौधरी यांनी विदयार्थ्यांना व्यायामाचे महत्त्व सांगितले व योगासनांचे प्रात्यक्षिक क रून दाखविले व मुलांकडून करून घेतले .पद्मासन,वृक्षास न,भद्रासन,गोमुखासन,ताडासन,भुजंगासन, त्रिकोणास,प्रा णायम आणि सूर्यनमस्कार इ. व्यायामाचे प्रकार घेण्यात आले.

- विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने व एकाग्रतेने प्रकार सादर केले. या कार्यक्रमास शाळेचे चेअरमन प्रो.एस.एस. देशमु ख सर, उपकार्यवाह प्रो.डॉ.निवेदिता एकबोटे मॅडम व व्हि जीटर डॉ.अतुल फाटक सरांचे छान मार्गदर्शन लाभले.

- संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ . गजानन एकबोटे सर व अध्यक्षा सौ.ज्योस्त्ना एकबोटे मॅडम यांनी मुलांचे कौतुक केले.

- मुख्याध्यापिका सौ.तृप्ती वंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने शाळेतील यो गदिवस दिवस अतिशय उत्साहात पार पडला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











