
विरेश्वर विद्यालय विरसई येथे विद्यार्थी गुणगौरव व शैक्षणिक साहित्य वाटप समारंभ संपन्न.
- प्रतिनिधी : नितीन राणे :- विरसई जनसेवा मंडळ संचा लित विरेश्वर विद्यालय विरसई ता. दापोली येथे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व शैक्षणिक साहित्य वाटप समारंभ रविवार दि. 22 जून 2025 रोजी स्वर्गीय अश्विनी अनंत गिते सभागृह येथे विरसई जनसेवा मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.नंदकुमार धोत्रे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
- यावेळी इ. दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना भेटव स्तू व पुष्प देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.

- तसेच गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्या र्थ्यांना रोख रकमेच्या स्वरुपात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
- तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहि त्याचे वाटप करण्यात आले. इ.आठवीचे सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, ड्रॉईंग बुक व आठवी ते दहावीचे सर्व विद्यार्थ्यांना छत्री, दप्तर, वह्या, पाण्याची बॉटल इ.साहित्य वाटप कर ण्यात आले.

- यावेळी संस्थेचे उपाअध्यक्ष श्री.विठ्ठल माने, सचिव श्री. सु रेश बेटकर, उपसचिव श्री.संदीप राणे, खजिनदार श्री.राजे श राणे, उप खजिनदार श्री.नागेश रेवाळे, कार्यकारिणी स दस्य श्री.नितीन राणे, संदेश राणे, विलास राणे, निलेश दो डकडे, श्री.दिनेश जोशी, श्री.राजेंद्र पाटील, सौ.श्रद्धा राणे, शालेय समिती चेअरमन श्री.अनिल पिंपळकर,सदस्य श्री. सुनिल राणे, ग्रामीण अध्यक्ष श्री.कृष्णा राणे, सरपंच सौ. मनोरमा राणे, उपसरपंच श्री. विद्यार्थ जाधव, माजी सरपं च श्री.सुरेश वडतकर, माजी अध्यक्ष श्री.हरी राणे, माजी चेअरमन दिलीप राणे, माजी संचालक श्री.लक्ष्मण गोरिव ले, राज फाऊंडेशनचे श्री.संतोष गाठे, ग्रा.पं.कादिवलीचे सरपंच प्रमोद माने, माजी सैनिक श्री.अशोक धोत्रे, महिला मंडळ अध्यक्ष सौ.सुनिता जाधव, सचिव सौ.सारिका राणे, सौ.सुलोचना राणे, उद्योजक श्री.किसनशेठ तटकरे, श्री.पां डुरंगशेठ महाडीक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.सं दीप भेकत गुरुजी, श्री.ग्रामसेवक श्री.विरेश कदम, श्री.मो रे काका, श्री.संजय पिंपळकर, श्री.मयूर मांडवकर, श्री. सु भाष पिंपळकर, सौ.मानसी राणे, श्री.सहदेव जाधव,श्री.वि नय राणे, शिवाजी जाधव इ.मान्यवर, पालक, विद्यार्थी, मा जी विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











