
खेड तालुक्यातील लोकप्रिय शाहीर राजेश निकम यांना “कोकण भुषण” पुरस्कार प्रदान.
- प्रतिनिधी : खेड : प्रमोद तरळ :- कोकण दीप मासिका च्या २३ व्या वर्धापनदिनी खेड तालुक्यातील शाहीर राजे श निकम यांना “कोकण भूषण” पुरस्कार देऊन गौरविण्या त आले.
- रविवार दि. २२ जून २०२५ प्रा.सुरेंद्र गावस्कर सभागृह, मुं बई मराठी संग्रहालय इमारत,शारदा सिनेमा, जवळ दादर पुर्व मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते.

- कार्यक्रमाला मा.ना.श्री.योगेश दादा कदम साहेब (राज्य मं त्री-गृह (शहरे) महसूल, ग्रामविकास आणि पंचायत राज, अ न्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण व औषध प्रशा सन विभाग) यांची प्रमुख उपस्थिती होती.
- तसेच सुधीर भाऊ कदम (शिवसेना संपर्क प्रमुख दापोली विधानसभा) हे कार्यक्रमाचे समारंभाध्यक्ष होते.
- शिवाय प्रमुख पाहुणे व अनेक क्षेत्रातील निमंत्रित मंडळी व कोकणदीपचे संपादक दिलीप शेडगे यांच्या उपस्थितीत हा सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











