संकल्प सामाजिक संस्थेतर्फे राजापूर तालुक्यातील कोतापूर गावातील शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- संकल्प सामाजि क संस्था मुंबई या संस्थेच्या वतीने दि. २१ जून २०२५ रो जी राजापूर तालुक्यातील कोतापूर गावातील जि.प.शाळा क्रमांक १,२,३,४ या शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सा हित्य वाटप उपक्रम राबविण्यात आला.
  • ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित राहू नये आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हा मुख्य उद्देश ठेवून शैक्षणिक साहित्य वाटप दरवर्षी करण्यात येते.
  • कोतापूर गावातील जि.प.शाळा क्रमांक१,२,३,४ मधील ए कूण ७९ विद्यार्थ्यांना स्कुल बॅग, वह्या,पेन, पेंशील, कंपास साहित्य वाटप करण्यात आले.
  • या उपक्रमाला संकल्प सामाजिक मुंबई संस्थेचे पदाधिका री श्री.सुदर्शन जाधव (अध्यक्ष), श्री.चेतन शिंगरे (सचिव), श्री.भास्कर आग्रे (उपाध्यक्ष), श्री.महेंद्र शिगवण, श्री.सचि न जाधव, श्री.शंकर दादा गायकवाड (सल्लागार), श्री.चंद्र कांत मोरे (सल्लागार), श्री.नवनाथ निंबाळकर साहेब (मा जी अध्यक्ष खेड तालुका रहिवासी मंच मुंबई),श्री.दिपक चव्हाण (कार्याध्यक्ष कोकणभक्त प्रवाशी संघ मुंबई ), को तापूर गावचे सरपंच श्री.सखाराम आग्रे, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष श्री.किशोर रांबाडे,उपाध्यक्ष श्री.प्रफुल्ल पांदे,पोलीस पाटील दिनेश नेमन,संजय आग्रे श्री.लक्ष्मण मणचेकर,दिपक कातकर, पुणाजी आग्रे,प्रकाश कातकर, प्रमोद जाधव, प्रकाश कातकर, अंगणवाडी सेविका तसेच सर्व शिक्षक वर्ग, ग्रामस्थ आणि महीला वर्ग उपस्थित होता.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles