
माजी विद्यार्थी संघ मोगरे,पाणेरे कडून जि.प.शाळा मोगरे,पाणेरे,भराडे या शाळांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- राजापूर तालुक्या तील आडिवरे परिसरातील मोगरे राजवाडी पंचक्रोशीतील जिल्हा परिषद शाळा मोगरे,पाणेरे, भराडे या तिन्ही शाळे तील विद्यार्थ्यांसाठी एक वही एक पेन या उपक्रमातून मा जी विद्यार्थी संघ मोगरे,पाणेरे यांच्या वतीने शालेय विद्या र्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
- प्रत्येक विद्यार्थ्याला अर्धा डझन नोटबुक, तीन पेन, (पेन, पेन्सिल,खोड रबर, शॉपणर, फुटपट्टी सेट) पाऊच चे वाटप करण्यात आले.
- कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मू र्तीला पुष्पहार घालून ज्योत प्रजोलीत करत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
- कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर श्री.भद्रकाली ग्रामीण शेतकरी संघटना मोगरे चे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, महारा ष्ट्र शासन विशेष कार्यकारी अधिकारी सौ.श्रद्धा सुबोध ना ईक, संतोष प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णा सावंत, उपाध्यक्ष कृ ष्णा बावकर, सचिव सुनील शिवगण, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ प्रचार प्रमुख प्रकाश चव्हाण, पत्रकार संदीप शेमणकर, शाखा प्रमुख (उबाठा) रविकांत जोशी, संकेत चव्हाण, प्रमोद गिरकर, मुख्याध्यापिका सौ.प्रज्ञा कुं भार बाई, पाटील गुरुजी, नांदगावकर गुरुजी,कटेरे गुरुजी, अंगणवाडी सेविका प्रियांका बाणे, सौ.पारकर बाई मदत नीस आणि अंगणवाडी सेविका सौ.चैत्राली सातोपे,सौ. दी प्ती दूधवडकर,प्रेरणा थारळी,सौ.संचिता हळदणकर,सौ.स मीक्षा सातुर्डेकर, आशा सेविका सौ.आरती बावकर,आश्वि नी घडशी, निलाक्षी जोशी सर्व पालक वर्ग ग्रामस्थ उपस्थि त होते.
- कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत पाटील गुरुजी यांनी यश स्वी उत्तम प्रकारे करून सर्वाना द्विगुणित केले.
- कार्यक्रमाच्या शेवटी एक वही.. एक पेन कार्यक्रमासाठी ज्यांनी हातभार लावला त्या सर्वांचे आभार प्रदर्शन करून कार्यक्रम उत्सहात संपन्न झाला.
- या कार्यक्रमासाठी शाळेचे माजी विद्यार्थी यांनी खूप मोठे सहकार्य करून एक वही.. एक पेन उपक्रमाला मोठा हात भार लावला.
- या उपक्रमाबाबात व कार्यक्रम बाबत विविध स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/