नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पुढच्या पिढीच्या नशिबी दुष्काळ येऊ नये म्हणून संभाजीराव पाटील निलंगेकरांची जलसाक्षरता रॕली – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

पुढच्या पिढीच्या नशिबी दुष्काळ येऊ नये म्हणून संभाजीराव पाटील निलंगेकरांची जलसाक्षरता रॕली

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : समाधान चव्हान :- पर्यावरणाच्या बदलामुळे पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस घटत चाल ले आहे. काही भागात अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळ असा पावसाचा असमतोल निर्माण झाला आहे.
  • लातूर शहराला सन २०१६ साली रेल्वेने पाणी आणण्याची वेळ आली होती. भविष्यात पाण्याची जणजागृती व्हावी भावी पिढीला पाण्याचे महत्त्व कळावे त्यांच्या नशिबी दुष्काळ येऊ नये.
  • म्हणून माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी हाती घेतलेली जलसाक्षरता मोहीम महत्वपूर्ण असल्याचे कौतुक राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
  • माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्हाभर जलसाक्षरता लीचे आयोन केले.
  • असून ही ली दहा तालुक्यातून जवळपास आठशे किलोमीटर प्रवास करून एक हजार तीनशे गणेश मंडळापर्यंत जाणार आहे.
  • गावागावातील ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, गणेश मंडळ, बचतगट आदीचा मोठा पाठींबा मिळत असून जलसाक्षरतेची मोहीम भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल जिल्ह्यामध्ये पाणी बचत व पाण्याचे महत्त्व काय हे पटवून देणे काळाची गरज आहे.
  • त्यासाठी सत्तेतील आमदार ‘निलंगेकर’यानी राज्या मध्ये आपल्या पक्षाची सत्ता असतानाही पाण्या सारख्या संवेदनाशील विषयावर जल साक्षरता ली सुरू केली असून भविष्यात पाण्यासाठी लातूर करांचे हाल होणार नाहीत त्याना त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे म्हणून हा प्रयत्न सुरू आहे.
  • पाण्याचा समान हक्क मिळावा मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना पाणी मिळावे या तत्वाप्रमाणे गोदावरी खोऱ्यात सोडण्यात येणारे पाणी बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यला मिळणार नाही.
  • याबाबतची माहीती पटवून देण्यात येत असून प्रसं गी पाण्यावरून मराठवाड्यामध्ये जनसंघर्ष पेटून मोठे आदोलने उभे होतील म्हणून मुख्य स्तोत्रातून जिल्हानिहाय पाण्याचा वाटा ठरवावा.
  • अशी त्यांनी मागणी केली आहे. जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी जल साक्षरता लीचे आभियान राबवून पाण्याचे आगळेवेगळे महत्त्व पटवून देण्यात येत आहे.
  • राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जलसाक्षरता रॕलीची दख्खल घेऊन संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडून राबवण्यात येत असलेली मोहीम अतिशय प्रेरणादायी असून या कामात सातत्य असणे गरजेचे आहे.
  • ही जलसाक्षरतेची मोहीम अत्यंत महत्त्वाची व प्रासंगिक असून मराठवाड्याच्या विशेष मंत्रीमंडळा च्या बैठकीत सिंचनासाठी विशेष निधीची तरतुद करण्यात आली आहे.
  • दुष्काळ निवारण्याच्या प्रयत्नात सर्वांचाच वाटा अवश्यक आहे. एकेकाळी रेल्वेने पाणी आणण्या ची वेळ लातूरकरासाठी आली होती.
  • भविष्यात अशी वेळ भावी पिढीवरती येऊ नये यासाठी सर्वांनी सहभागी होऊन जलसाक्षरता मोहीम यशस्वी करावी असे अवाहन त्यांनी यावेळी एका व्हीडीओ क्लिपद्वारे केले आहे.
  • आज रॕलीचा चौथा दिवस असून सध्या त्या-त्या तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा