नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गोपीचंद पडळकर यांना यवतमाळ येथे जोडे मारून आंदोलन. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

गोपीचंद पडळकर यांना यवतमाळ येथे जोडे मारून आंदोलन.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : सचिन कोयरे :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या बेताल व्यक्तव्याच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने संविधान चौक यवतमाळ येथे गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आले.
  • उपमुख्यमंत्र्यांवर केलेले बेताल वक्तव्य कधीही खपवून घेतले जाणार नाही अश्या भावना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष योगेश धानोरकर यांनी व्यक्त केल्या.
  • गोपीचंद पडळकर यांनी पवारची माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा