नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भाजपा महिला आघाडी ने केला जल्लोष. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

भाजपा महिला आघाडी ने केला जल्लोष.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : सचिन कोयरे :- भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांच्या सुचनेप्रमाणे महिलांना ३३ टक्के आरक्षणचे विधेयक मंजूर केल्यामुळे महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष माया शेरे यांच्या नेतृत्वात दत्त चौक येथे जल्लोष करण्यात आला.
  • नाविन संसद भवनमध्ये प्रवेश होताच सर्वात प्रथम नारी शक्ती वंदन विधेयक बिल परित केले. त्याबद्दल सर्व महिला साठी आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे.
  • त्याबद्दल यवतमाळच्या महिलांनी प्रधानमंत्री नरेन्द्र मोदींचे आभार मानत फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा