डॉ.प्रतापसिंह पाटील (भैय्या ) यांच्याकडून जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मुलींना 5000 रुपये शाळे साहित्य वाटप.

  • प्रतिनिधी : परंडा : फारुक शेख :-डॉ.प्रतापसिंह पाटील भैय्या यांच्याकडून 60 विद्यार्थिनी यांना प्रत्येकी अर्धा डझ न वह्या वाटप करण्यात आले .
  • समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शि क्षण घेणे सुलभ व्हावे त्यांना शिक्षण कार्यात हातभार ला गावा या उद्देशाने त्यांनी जिल्हा परिषद शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना एकूण 5000 रुपये किमतीच्या वह्या वाटप करण्यात आले.
  • यावेळी तय्यब शेख,फिरोज पठाण,प्रसाद दानाने जिल्हा परिषद कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक दिनकर पवार, शिक्ष क भाऊसाहेब सुर्यवंशी, आबासाहेब माळी, शुभांगी देश मुख, साबिया तांबोळी गीतांजली मंडलिक, मीनाक्षी मुंढे, रेखा उसराटे,उपस्थित होते.भाऊसाहेब सुर्यवंशी सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles