केंब्रिज चॅम्प्स इंटरनॅशनल प्री स्कूल कृष्णा नगर ब्रांच मध्ये भरली विठ्ठल नामाची शाळा.

  • प्रतिनिधी : नामदेव मेहेर :- कृष्णानगर मधील केंब्रिज चॅम्प्स इंटरनॅशनल प्रीस्कूलमध्ये लहान चिमुकल्यानी वारी चा आनंद घेतला.
  • तसेच महात्मा फुले नगर मधील गणपती मंदिरात जाऊन सर्वांनी दर्शन घेऊन विठू नामाचा गजर देखील केला.
  • यावेळी खूप छान वेशभूषा करून आलेले चिमुकले अति शय आनंदात दिसत होते. स्कूलमध्ये छान अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती बनवून मुलांना अतिशय योग्य मार्गदर्शन करण्यात आले दर्शनाचा लाभ देण्यात आला.
  • तसेच सर्व चिमुकल्यांना व पालकांना तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला.
  • स्कूल मधील सर्व टीचर्स अतिशय परिश्रम घेऊन कार्यक्रम छान पद्धतीने करण्यात आला. कृष्णा नगर ब्रांच ओनर कीर्ती मारुती जाधव यांनी आभार व्यक्त केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles