नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , उद्धव बाळासाहेब ठाकरे, यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा……… – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

उद्धव बाळासाहेब ठाकरे, यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा………

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

रिपोर्टर: इरफान शेखजी शेख : यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य हमीभाव मिळाला पाहिजे, शेतकरी सन्मान योजने अंतर्गत कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांना लाभ मिळावा, पीकविमा, विद्युत भारनियमन बंद करून १२ तास दिवसा विद्युत पुरवठा मिळावा,पीक कर्ज पूनर्गठीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा आदी प्रमुख मागण्यांसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित आक्रोश मोर्चात विधान परीषद विरोधी पक्षनेते अंबादास जी दानवे साहेब,
यावेळी पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख खा. अरविंद सावंत, साहेब यांच्या सोबत यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शिवसेना, युवासेना, महिलाआघाडीचे पदाधिकारी आणि शेतकरी बांधवांचा समावेश होता.             सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा  https://globaltimesnews.in/   

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा