महाराष्ट्र भूषण, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार विजय वसंत कांबळे यांना “भगवान बुद्ध राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार” २०२५ जाहीर.

  • प्रतिनिधी : उदय वाघवणकर :- मालाड पश्चिम येथील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते विजय वसंत कांबळे यांना भगवान बुद्ध राष्ट्रीय फेलोशीप पुरस्कार जाहीर झाला.
  • असून सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत अ सून हा पुरस्कार त्यांचा तिसरा राष्ट्रीय पुरस्कार आहे.
  • दिल्ली येथे साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमांमध्ये १३ डिसें बर २०२५ मध्ये हा पुरस्कार विजय कांबळे यांना देण्यात येणार आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles