मॉडर्न हायस्कुलचे शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश.

  • प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आज शिष्यवृत्ती निकाल जाहीर केला.
  • यामध्ये यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूलच्या पा चवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपाद न केले. एकूण १२ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले.
  • इ.५वी मधील गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी 
  • १) सोहम पडवेकर
  • २) आर्वी कराळे
  • ३) गौरी रुपनूर
  • ४) संस्कृती डांगे
  • ५) लावण्या मोहिते
  • इ.८वी गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी 
  • १) देवश्री लांजेवार
  • २) श्रुती भिंगुडे
  • ३) शिवराज येवले
  • ४) अथर्व वासकर
  • ५) आयेशा काकडे
  • ६) प्रांजल शेळके
  • ७) स्वराज मोरे
  • या विद्यार्थ्यांना शिक्षक मीना अधिकारी, श्रीकृष्ण निकम, प्रशांत कुलकर्णी, उमा बिर्जे, साधना राऊत, मनीषा बोत्रे, अर्चना सुरवसे, वृषाली सलगर या विषय शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
  • या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.ग जानन एकबोटे, कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख, सहकार्य वाह प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे, शाला समिती अध्यक्ष मान सिंग साळुंके, व्हीजिटर प्रमोद शिंदे,संस्था सदस्य राजीव कुटे, मुख्याध्यापिका शारदा साबळे, पर्यवेक्षक विजय पा चारणे यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles