
शिवसेना माजी नगरसेवक श्री दत्ता नरवणकर यांनी विरार नालासोपारा वसई मधील कोकणवासियांसाठी उपलब्ध करून दिलेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा दिमाखात संपन्न.
- प्रतिनिधी : वसई : प्रमोद तरळ :- गुहागर तालुक्यातील व कोकणातील जास्त लोक विरार नालासोपारा वसई म ध्ये राहतात आणि त्यांना कधीही वैद्यकीय विषयी समस्या आली कि मुंबई रुग्णालयात किंवा इतर ठिकाणी त्यांना दाखल कराव लागत आणि रुग्णवाहिकाचे भाडे गरिबांना परवडत नाही म्हणून संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम सदस्य, स्व तानाजी डाफळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री मनोज डाफळे यांनी सरकार कडे गुहागर तालुका ते मुंबई आणि विरार ते मुंबई गुहागर अशा दोन रुग्णवाहिकाची मागणी केली होती.

- पण होत नव्हती म्हणून स्वतः पुढाकार घेऊन गुहागर तालु का सुपुत्र, शिवसेना वरळी विधानसभा प्रमुख, माजी नगर सेवक श्री.दत्ता नरवणकर यांच्या कानावर हा विषय घाल ता त्यांनी एक रुग्णवाहिका उपलब्ध करून देतो असा शब्द दिला आणि एक महिना मध्ये त्यांनी विरार नालासो पारा वसई मधील रुग्णासाठी उपलब्ध करून दिली.
- त्यांचा लोकार्पण सोहळा दुपारी वरळी येथे स्वतः शिवसे ना माजी नगरसेवक श्री दत्ताजी नरवणकर आणि पदाधि कारी यांचा हस्ते संपन्न झाला.

- त्यावेळी संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम मार्फत उप सचिव आदेश जाधव, सदस्य अविनाश माटल, सदस्य महें द्र आंबेकर, रुग्णसेवक विनोद करबळे आणि स्व. तानाजी डाफळे प्रतिष्ठान अध्यक्ष, संतोष दादा जैतापकर वैद्यकीय सदस्य श्री मनोज डाफळे उपस्थित होते.
- त्यानंतर त्या रुग्णवाहिनी च विरार मध्ये जोरदार स्वागत करण्यात आले.

- त्या कार्यक्रमा साठी शिवसेना वसई तालुका प्रमुख, श्री.सु देश चौधरी, शहर प्रमुख श्री उमेश गोवेकर, शिवसेना उबा टा विरार शहर प्रमुख श्री उदय जाधव, उपशहर प्रमुख मि र्लेस्कर, भाजपा कोकण विकास आघाडी विरार अध्यक्ष सौ नेहा ताई शिंदे, शिवसेना उपशहर प्रमुख साटम, संतोष दादा जैतापकर वैद्यकीय अध्यक्ष श्री.संदीप खैर, गुहागर प्रतिष्ठान अध्यक्ष श्री योगेश कदम, श्री.गजानन डाफले, भाजपा महिला पदाधिकारी सुर्वे मॅडम, शाखा प्रमुख राजेंद्र सावंत व वैद्यकीय टीम सदस्य उपस्थित सदस्य, संपर्क प्रमुख उपस्थित होते.
- विरार मधील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम सदस्य स्वजन जोगळे, संतोष भु वड, पुरषोत्तम कदम,दिनेश नवरत, विजय दणदणे, एकना थ बारस्कर, मनोहर दवंडे, सुनिल गोणबरे, प्रवीण किर्वे आणि वैद्यकीय टीम गाव संपर्क प्रमुख, पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.

- उपस्थित सर्वांचे स्व.तानाजी प्रतिष्ठान व संतोष दादा जैता पकर वैद्यकीय टीम मार्फत सत्कार करून आभार मान ण्यात आले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











