ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत जे.वाय. शिर्के हायस्कूल कुटरे येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा.

  • प्रतिनिधी : रत्नागिरी : प्रमोद तरळ :-शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय खरवते दहीवली येथील कृषीकन्या कु. सानिका साळवी , कु.मानसी म्हात्रे, कु.स्नेहल पाटील,कु.वै ष्णवी शेळके, कु.हर्षिता मोवळे, कु.प्रणाली दिघे यांनी ग्रा मीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत जे.वाय. शिर्के हायस्कूल, कुटरे येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला.
  • या कार्यक्रमानिमित्त जे.वाय.शिर्के हायस्कूल ते कुटरे बजा रपेठेपर्यंत ‘जय जवान जय किसान’,’कृषी विकास देशाचा विकास’ अशा घोषणा देत कृषी दिंडी काढण्यात आली.
  • शरदचंद्रजी पवार कॉलेजचे प्राध्यापक श्री.प्रसाद साळूंखे व श्री.प्रणय ढेरे यांनी ग्रामस्थ व विद्यार्थी यांना कृषी दिना चे महत्व पटवून दिले.
  • तसेच ग्रामसेवक श्री.पांचाळ सर यांनी आपले मनोगत व्य क्त केले. कृषीदिनाचे औचित्य साधून वक्तृत्व स्पर्धा घेण्या त आली.
  • तसेच वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमास मुख्य अ तिथी म्हणून गावचे सरपंच श्री.संजीवकुमार गुजर, ग्रामसे वक श्री.मंगेश पांचाळ, पोलिसपाटील श्री.बळीराम साळूं खे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री.विकास झगडे, तसेच सदस्य श्री. सुर्यकांत आग्रे, हायस्कूलचे मुख्याध्यापक पी.डी.पाटील स र तसेच सहा.शिक्षक डी.ए.कुंभार सर, कर्मचारी, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
  • या सर्वांच्या उपस्थितीत कृषी दिनाचा सोहळा उत्तम प्रका रे पार पडला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles