
चिखलीमध्ये जाकमाता मंदिरात दीपोत्सव उत्साहात साजरा.
- प्रतिनिधी : नामदेव मेहेर :- श्री.क्षेत्र टाळगाव चिखली ये थील जागृत देवस्थान श्री जाकमाता मंदिरात सालाबादप्र माणे मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा करण्यात आला.
- चिखली गावातील हे पुरातन मंदिर असून गावचे श्रद्धास्था न असल्याने दरवर्षी आषाढ महिन्यात सर्व महिला नैवद्य, श्रीफळ अर्पण करत असतात.

- श्री.जाकमाता सेवा मंडळाच्या वतीने अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. दीपोत्सवात दगडी भव्य दीपमाळेला तसेच मंदिरासमोर लावलेल्या हजारो दिव्यां नी परिसर प्रकाशाने उजळून निघाला होता.

- यावेळी देवीची आरती करून प्रसाद वाटप करण्यात आ ले. अनेक लहान मुले,महिला आणि श्री जाकमाता सेवा मंडळाचे कार्यकर्त्यांनी दीपोत्सवाचे आयोजन केले.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/









