स्वस्त धान्यासाठी रेशन कार्ड धारकांची ई केवायसी ची शेवटची मुदत 31 जुलै पर्यंतच राहणार : तहसीलदार करमाळा.

  • प्रतिनिधी : करमाळा : मुजंम्मील पटेल :-ज्या रेशन का र्ड धारकांनी अद्याप पर्यंत इकेवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी ती 31 जुलै पर्यंत पूर्ण करावी असे आवाहन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी केले आहे.
  • केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दिलेल्या अंतिम मुदतीत ही केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित शिधापत्रिका निष्क्रिय होण्याची किंवा लाभार्थ्यांना शासकीय रेशनचा लाभ थांबविण्यात येण्याची शक्यता आहे.
  • त्यामुळे कोणताही गैरसमज लाभात खंड किंवा प्रशासनि क त्रास टाळण्यासाठी लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी असेही त्यांनी स्पष्ट केले.
  • तालुकास्तरावर उपलब्ध आकडेवारीनुसार करमाळा तालु क्यातील एकूण 1,47,667 लाभार्थ्यांपैकी 1,15,284 लाभार्थ्यांची इकेवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
  • तर 32 हजार 383 लाभार्थ्यांची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे यामुळे सद्यस्थितीत तालुक्याची इकेवायसी पूर्णतेची टक्केवारी 78.07% इतकी आहे.
  • उर्वरित लाभार्थ्यांनी दिलेल्या अंतिम मुदतीपूर्वी ही केवाय सी प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी ही प्रक्रिया स्थानिक रास्त भाव दुकानदाराकडे शासनमान्य स्वस्त धान्य दुकानदारा‌ कडे दुकानात जाऊन करता येते किंवा मीराई केवायसी या अधिकृत मोबाईल ॲपच्या माध्यमातून लाभार्थ्यांनी ही पूर्ण करता येते अशी माहिती पुरवठा निरीक्षक चव्हाण यांनी दिली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles