पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील शरद नगर मळेकर उद्यानाची झाली दुरवस्था.

  • प्रतिनिधी : पुणे : नामदेव मेहेर :- मळेकर उद्यानामध्ये अस्वच्छता, तुटलेली खेळणी, आणि वाढलेले गवत, बाथ रूमची झालेली दुरावस्था हे चित्र गेल्या अनेक दिवसां पासून दिसून येत आहे.
  • शहरातील अनेक उद्यानांची देखभाल व्यवस्थित होत नस ल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
  • उद्यानांमध्ये कचरा आणि अस्वच्छता मोठ्या प्रमाणात वा ढली आहे, ज्यामुळे नागरिकांना फिरण्यासाठी अस्वस्थ वाटते, लहान मुलांसाठी असलेल्या खेळण्याच्या साहित्या ची मोडतोड झाली आहे.
  • ज्यामुळे मुलांना खेळायला मिळत नाही, गवत आणि झुड पे वाढलेली आहेत, ज्यामुळे उद्यानांची सुंदरता कमी झा ली आहे आणि डासांची संख्या वाढली आहे.
  • पायी चालण्यासाठी असलेले रस्ते (वॉकिंग ट्रॅक) खराब झाले आहेत. उद्यान विभागाकडून याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही, ज्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.
  • उद्यानांच्या सुशोभीकरणासाठी मोठा निधी खर्च केला जा तो, पण त्याची योग्य देखभाल होत नसल्याने गैरप्रकार होत असल्याचा आरोप आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles